शिरगावात ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’त ‘राजा रयतेचा’ महानाट्याचा विनामूल्य विशेष प्रयोग
पालघर, दि. १८ : पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि इतिहासाचा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. महोत्सवाच्या प्रमुख आकर्षणांपैकी असलेले “राजा रयतेचा” हे भव्य महानाट्य दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री १०.०० या वेळेत सादर केले…
वाढवण बंदर प्रकल्पाला वेग
पालघर दिनांक १७ फेब्रुवारी : मौजे वाढवण, ता. डहाणू येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री (दूरदृष्य प्रणाली द्वारे) उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, श्याम मदनुकर, भूमी अभिलेख अधीक्षक नरेंद्र…
युगांतरकारी टप्पा: तारापूर अणुऊर्जा केंद्राचा युनिट-1 पुन्हा ग्रिडला; भारताच्या स्वच्छ ऊर्जा वाटचालीला बळ
पालघर दिनांक 17 फेब्रुवारी : पालघर जिल्ह्यातील Tarapur Atomic Power Station (TAPS) येथील युनिट-1 ने व्यापक संयंत्र आयुष्य-वाढ (Plant Life Extension) कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून पुन्हा राष्ट्रीय वीज ग्रिडला जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. देशाच्या अणुऊर्जा इतिहासातील हा एक युगांतरकारी क्षण मानला जात असून, भारताच्या स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा ध्येयाला नवी गती मिळाली आहे.Nuclear Power…
दुर्गम भागातील आदिवासींसाठी ‘न्यूक्लियस बजेट’योजनेंतर्गत अर्ज वाटप व संकलनासाठी विशेष यंत्रणा
पालघर :दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ पोहोचावा, या उद्देशाने केंद्रवर्ती अर्थसंकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या न्यूक्लियस बजेट योजनेसाठी अर्ज वाटप व संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा लाभ या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजाला मिळावा, यासाठी २३ जानेवारी पर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दुर्गम भौगोलिक परिस्थिती, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आदिवासी…
पालघरमध्ये लोकस्वातंत्र पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा
पालघर : मराठी पत्रकारितेचे पितामह व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने पालघर जिल्ह्यात उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महासंघाचे जिल्हाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी जगदीश करोतिया यांच्या सिडको कार्यालयात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन…
९९ हेक्टर विस्तीर्ण ‘पालघर इको पार्क’चे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन
पालघर : पालघर शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पालघर इको पार्क’ प्रकल्पाचा भूमिपूजन आणि कार्यारंभ सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाची विधिवत पायाभरणी करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास…
सुनीता मरसकोल्हे की गिरफ्तारी के विरोध में जिला परिषद अधिकारी दो दिवसीय कामबंद आंदोलन पर
पालघर। आर्वी पंचायत समिति की समूह विकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे को मनरेगा योजना में कथित गबन प्रकरण के मामले में की गई गिरफ्तारी के विरोध में पालघर जिला परिषद के अधिकारियों ने महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघ के नेतृत्व में दो दिवसीय कामबंद आंदोलन शुरू कर दिया है। इस आंदोलन में अतिरिक्त मुख्य कार्यकारी…
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा कोकण- मुंबई मासिक विचारमंथन मेळावा संपन्न!
सामाजिक आणि पत्रकार कल्याण कार्यातील सहकार्याबद्दल मा.मुख्यमंत्र्यांचे आभार..!
पालघर :लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या कोकण- मुंबई सभासदांचा ८ वा विचारमंथन मेळावा दादर पश्चिम मधील विदर्भ मंदिर विश्वस्त संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला.संघटनेच्या समतावादी नव्या पायंड्यानुसार कोकण प्रभारी व पालघर जिल्हाध्यक्ष,”नवा हाल” वृत्तपत्राचे संपादक मा.जगदिशप्रसाद करोतिया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी विदर्भ मंदिर विश्वस्त संस्थेचे सचिव,बेस्ट कामगार संघटनेचे सेक्रेटरी तथा भाजप कामगार आघाडीचे राज्य…
डेटिंग ऐप पर दोस्ती के बहाने पुरुषों को लूटने वाली दो महिलाएँ गिरफ्तार
पालघर : पालघर जिले में डेटिंग ऐप्स के माध्यम से पुरुषों को जाल में फँसाकर लूटपाट करने वाली दो महिलाओं को पुलिस ने गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार, आरोपी महिलाएँ पीड़ितों को नींद की गोलियाँ मिलाकर बेहोश करती थीं और फिर उनके गहने व नकदी लेकर फरार हो जाती थीं। मांडवी पुलिस थाने के…
लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या त्रयीतर्फे महाराष्ट्रात मानाचा ठसा
पालघर: तरुणाई फाउंडेशन कुटसा द्वारा आयोजित अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनात पालघर जिल्ह्यातील लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे तसेच साप्ताहिक नवाहाल चे संपादक आणि लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे पालघर जिल्हा अध्यक्ष व कोकण प्रभारी जे पी करोतीया, व संघर्ष जनतेसाठी चे संपादक व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा सचिव संतोष घरत,सामाजिक कार्यकर्ते आणि…

